एमा वॉटसनचा ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 01:37 IST2016-02-21T08:37:59+5:302016-02-21T01:37:59+5:30
एमा वॉटसन हिने वैयक्तिक आवडी जपण्यासाठी एका वषार्चा ब्रेक घेण्याचे ठरवले आहे

एमा वॉटसनचा ब्रेक
अ िनय आणि सौंदयार्साठी ओळखली जाणारी हॉलीवूड अभिनेत्री एमा वॉटसन हिने वैयक्तिक आवडी जपण्यासाठी एका वषार्चा ब्रेक घेण्याचे ठरवले आहे.
अभिनयापासून मी एक वर्ष दूर राहणार असून या काळात स्रीवादासंदभार्तील पुस्तकांचे वाचन करणार आहे, असे संयुक्त राष्ट्र संघाची सदिच्छा दूत असलेल्या एमाने सांगितले.
'एका आठवड्यात एक पुस्तक वाचण्याचे मी ठरवले आहे. 'माय बुक क्लब'च्या माध्यमातून महिन्यात एका पुस्तकाचे वाचन मी करणार आहे. शिवाय दरम्यानच्या काळात शक्य होईल तेवढ्या प्रमाणात जगभरातील महिलांचे विचार मी ऐकणार आहे,' असे २५ वर्षीय एमाने सांगितले.