डुकराला हत्तीसारखे कान अन् सोंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:30 IST2016-03-03T11:30:08+5:302016-03-03T04:30:08+5:30

या डुकराला हत्तीसारखे कान आणि सोेंड असल्याने ही चर्चा होत आहे. 

The elephant's ear and trunk | डुकराला हत्तीसारखे कान अन् सोंड

डुकराला हत्तीसारखे कान अन् सोंड

ong>सोशल मीडियावर सध्या कंबोडियातील एका डुकराचा फ ोटो चांगलाच व्हायरल होतो आहे. या डुकराला हत्तीसारखे कान आणि सोेंड असल्याने ही चर्चा होत आहे.  कंबोडियामधील प्रमोय येथे एक विचित्र डुक्कर जन्माला आला आहे.

हत्ती प्रमाणे याला सोंड आणि कान असल्याने हा डुक्कर सध्या चचेर्चा विषय बनला आहे. डुक्कर पैदा होताच लंगडा असल्याची माहिती आहे. हा डुक्कर अतिशय भारी आहे आणि त्याने अजून स्वत:चे डोळे देखील उघडलेले नाही. तरी हा डुक्कर जिवंत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पहिल्यांदाच असा विचित्र प्रकारचा डुक्कर जन्माला आला आहे. या आधी 2014 मध्ये ही असाच एक डुक्करचा जन्म झाला होता. पण तो केवळ 2 तासच जिंवंत राहू शकला. मात्र कंबोडियातील हे डुक्कर जिंवत असल्याने त्यावर संशोधन करण्यासाठी प्राणीतज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे. प्राणी तज्ज्ञांच्या मते डुक्कर व हत्ती यांची प्रजाती जवळपास सारखी आहे. 

Web Title: The elephant's ear and trunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.