​चिमुकली ग्रेसी अन् रैना..!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 18:58 IST2016-06-29T13:28:44+5:302016-06-29T18:58:44+5:30

सुरैश रैनाने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्रेसीसोबतचे त्याचे काही फोटो पोस्ट केले. यात ग्रेसी पप्पाच्या छातीवर पहुडलेली आहे.

Chimukuli Gracie and Raina .. !! | ​चिमुकली ग्रेसी अन् रैना..!!

​चिमुकली ग्रेसी अन् रैना..!!

रैश रैना बाप झालाय. होय, गत १५ मेला रैनाला मुलगी झाली. रैनाची चिमुकली ग्रेसी आता जवळपास दीड महिन्यांची झाली आहे. मग काय, सध्या पप्पा ग्रेसीचा लाड पुरवताना दिसताहेत. रैनाने नुकतेच इंस्टाग्रामवर ग्रेसीसोबतचे त्याचे काही फोटो पोस्ट केले. यात ग्रेसी पप्पाच्या छातीवर पहुडलेली आहे. आपल्या चिमुकलीला छातीशी कवटाळण्यासारखे दुसरे स्वर्ग सुख कोणते, होय ना रैना...




Web Title: Chimukuli Gracie and Raina .. !!