शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील युवक ‘सेक्स्टॉर्शन’चा बळी, राजस्थानमधील टोळी; तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 11:57 IST

फोटो व व्हिडीओ युट्युबवर तसेच सोशल मीडियावर अपलोड करण्याची वारंवार धमकी

चिपळूण (जि. रत्नागिरी) : ‘सेक्स्टॉर्शन’ करणाऱ्या राजस्थान येथील टोळीने सोशल मीडियातून झालेल्या ओळखीनंतर अश्लील व्हिडीओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करत, धमकी देत चिपळुणातील एका १९ वर्षीय युवकाकडे पैशाची वारंवार मागणी केली. या प्रकारामुळे या युवकाने ९ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली.या प्रकरणी राजस्थान येथील १८ वर्षीय तरुणासह अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि खंडणी प्रकरणी चिपळुणातील अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकात मंगळवारी (दि. २९ ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला.राजस्थानमधील बिकानेर येथील १८ वर्षीय युवकाने चिपळुणातील १९ वर्षीय युवकाशी सोशल मीडियाद्वारे ओळख केली. तसेच त्याच्यासोबत अश्लील व्हिडीओद्वारे संपर्क केला. त्यानंतर त्याचे ‘स्क्रिनशॉट’ तसेच व्हिडीओ रेकॉर्ड करून त्याद्वारे या युवकाला ‘ब्लॅकमेक’ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे फोटो व व्हिडीओ युट्युबवर अपलोड करण्याची तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. याशिवाय गुगल कंपनीकडून बोलत असल्याचे भासवून पोलिस विभागाकडे तक्रार केल्याची भीतीही दाखवली. तसेच ११,५०० रुपयांची खंडणी मागितली. चिपळुणातील युवकाने ही रक्कम ऑनलाइन पाठवली. तरीही ते फोटो व व्हिडीओ युट्युबवर तसेच सोशल मीडियावर अपलोड करण्याची वारंवार धमकी देत हाेते. या त्रासाला कंटाळून या युवकाने ९ ऑगस्ट रोजी आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी