शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: भर दिवसा ओणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:21 IST

राजापूर : तालुक्यातील ओझर ते ओणी रस्त्यावर तिवरे गावातील खरब या ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ओझर येथील अमिना ...

राजापूर : तालुक्यातील ओझर ते ओणी रस्त्यावर तिवरे गावातील खरब या ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ओझर येथील अमिना मन्सूर मापारी जखमी झाल्या आहेत. गुरुवार, १२ जून रोजी सकाळी ९ वाजता ही घटना घडली.मन्सूर अकबर मापारी (रा. ओझर), त्यांची पत्नी अमिना आणि मुलगा दुचाकीवरून राजापूरला जात होते. मौजे तिवरे (खरब) येथे रस्त्यात अचानक आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांची पत्नी अमिना मन्सूर मापारी यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला बिबट्याची नखे लागली. त्यांच्यावर ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.ही घटना समजताच वनअधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांचे जबाब नोंदविले आहेत. राजापूरचे वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार, नितेश गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केली आहे.