शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पतीने गळफास घेतल्याचं पत्नीनं पाहिलं, धावत जाऊन दोरी कापली, पण..; रत्नागिरीच्या खेडमधील दुःखद घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:49 IST

खेड : पतीने गळफास घेतलेली दोरी पत्नीने चाकूच्या साहाय्याने कापून पतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीचे हे प्रयत्न निष्फळ ...

खेड : पतीने गळफास घेतलेली दोरी पत्नीने चाकूच्या साहाय्याने कापून पतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीचे हे प्रयत्न निष्फळ ठरले आणि पतीचा मृत्यू झाला. ही घटना ३० राेजी सायंकाळी शहरातील साळीवाडा येथे घडली. अमाेल अनंत तांबडे (४०) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.शहरातील साळीवाडा येथील अमोल अनंत तांबडे (४०) यांनी राहत्या घराच्या वाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३० मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.अमोल अनंत तांबडे यांनी ३० मार्च राेजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घराच्या वाशाला दोरीने गळफास घेतला. ही बाब त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच तिने पतीला वाचविण्यासाठी धडपड सुरू केली. प्रसंगावधान दाखवत तिने गळफासाची दाेरी चाकूने कापली. हा दाेर कापताच अमाेल तांबडे जमिनीवर खाली पडले.

त्यानंतर पत्नीने त्यांना तातडीने उपचाराकरिता कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांचा मृत झाल्याचे घोषित केले. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने रुग्णालयातच टाहाे फाेडला. अमाेल तांबडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई असा परिवार आहे.कारण अनभिज्ञअमाेल तांबडे यांनी काेणत्या कारणातून आत्महत्या केली याचा उलगडा झालेला नाही. या घटनेची खेडपोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पाेलिस करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस