शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

सगळं जग प्रकाशलेलं अन् झोपडपट्टीतील दिवे मंदावलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 7:14 PM

diwali, coronavirus, ratnagirinews यावर्षी कोरोनाची सावली सर्व सणांवर राहिली. त्यामुळे दिवाळीचे दिवे काही घरांमध्ये प्रकाशले असले तरी झोपडपट्ट्टीत मात्र मंदावलेलेच होते. दरवर्षी विविध सामाजिक संस्था या झोपडपट्ट्यांमध्ये जावून फराळ तसेच दिवाळीच्या साहित्याचे वाटप करतात. परंतु, यावर्षी या दातृत्वांनीही पाठ फिरवल्याने येथील बच्चे कंपनीची दिवाळी फाटक्या कपड्यांवरच साजरी झाली.

ठळक मुद्देसगळं जग प्रकाशलेलं अन् झोपडपट्टीतील दिवे मंदावलेलेच यावर्षी दातृत्वांची पाठ फिरल्याने बच्चे कंपनीची दिवाळी फाटक्या कपड्यांवरच

शोभना कांबळेरत्नागिरी : यावर्षी कोरोनाची सावली सर्व सणांवर राहिली. त्यामुळे दिवाळीचे दिवे काही घरांमध्ये प्रकाशले असले तरी झोपडपट्ट्टीत मात्र मंदावलेलेच होते. दरवर्षी विविध सामाजिक संस्था या झोपडपट्ट्यांमध्ये जावून फराळ तसेच दिवाळीच्या साहित्याचे वाटप करतात. परंतु, यावर्षी या दातृत्वांनीही पाठ फिरवल्याने येथील बच्चे कंपनीची दिवाळी फाटक्या कपड्यांवरच साजरी झाली.रत्नागिरी शहरात आठवडा बाजार येथील झोपडपट्टीतील गौरा गोपाळ जाधव यांचे कुटुंब भंगार विकण्याचे काम करते. दोन मुले, सुना आणि त्यांची नातवंडे याठिकाणी राहतात. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांचा व्यवसाय बंद राहिला आहे. ज्यांच्या हातात पैसे होते, त्यांनी दिवाळी साजरी केली. मात्र, झोपडपट्टीत राहणाऱ्या उदरनिर्वाहच थांबल्याने अशा कुटुंबांची दिवाळी दिवे, फराळाविना साजरी झाली. जाधव कुटुंबालाही आपली दिवाळी यंदा काळोखातच साजरी करावी लागली.पैसाच नाही तर काय खरेदी करणार? यावर्षी कोरोनामुळे झोपडपट्टीतील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधनच थांबल्याने हातात पैसाही नाही, अशी स्थिती अजूनही आहे. पैसाच नाही, त्यामुळे खाण्याचे वांदे मग दिवाळीची खरेदी काय करणार, असा प्रतिप्रश्न झोपडपट्टीत राहणाऱ्या गौरा गोपाळ जाधव विचारतात.मुलांची दिवाळी फाटक्या कपड्यांवरचदरवर्षी झोपडपट्टीतील मुलांना मिठाई, फराळ देणाऱ्यांची संख्या अधिक असते. यावर्षी कोरोना संकटामुळे विविध संस्था किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, व्यक्ती फिरकल्याच नाहीत. त्यामुळे झोपडपट्टीतील मुले फराळ तसेच अन्य वस्तूंपासून यावर्षी वंचितच राहिली आहेत.

टॅग्स :DiwaliदिवाळीRatnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या