शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

विजेचा धक्का बसून तरुणाचा अंत, नवेदर वाडीवर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 2:05 PM

राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील नवेदरवाडी येथे घरात विजेचा धक्का बसून मंदार मनोहर शिंदे (वय २५) या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. मंदारच्या मृत्यूने नवेदर वाडीवर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देविजेचा धक्का बसून तरुणाचा अंत नवेदर वाडीवर शोककळा

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथील नवेदरवाडी येथे घरात विजेचा धक्का बसून मंदार मनोहर शिंदे (वय २५) या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. मंदारच्या मृत्यूने नवेदर वाडीवर शोककळा पसरली आहे.रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमाराला मंदार घरातील आतल्या खोलीत पाणी पिण्यासाठी गेला होता. खोलीत अंधार असल्याने त्याने लाईट लावला. त्याचक्षणी त्याला विजेचा मोठा धक्का बसला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.नातेवाईकांनी नाटे पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच नाटे पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस कर्मचारी कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता.मंदारच्या मृत्यूचे वृत्त आडिवरे पंचक्रोशी पसरतात येथील ग्रामस्थांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरा मंदारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या मृत्यूची नोंद नाटे पोलिसांनी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी