शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची वाहतूक करणारे कोल्हापुरातील दोघे ताब्यात, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:04 IST

ना खरेदीची पावती ना वैद्यकीय तपासणी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खानू पेट्रोल पंप येथे गस्तीदरम्यान रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६ लाख रुपयांचा टेम्पो आणि ३८ हजारांचे ५ बैल, असा एकूण ६ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राहुल आनंदा सावंत (२३) आणि ॠषिकेश आनंदा सावंत (२६, दोघेही रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा, कोल्हापूर), असे अटक केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. जनावरांची वाहतूक व कत्तलसंदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे, तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमाराला रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीमधील मुंबई-गोवा महामार्गावरील खानू पेट्रोल पंप येथे पाेलिसांची गस्त सुरू हाेती. या गस्तीदरम्यान पोलिसांना टेम्पो (एमएच १४, एचयू ५४०६) येताना दिसला.पोलिसांनी हा टेम्पो थांबवून तपासणी केली असता हौद्यात पाच बैल बांधलेले दिसले. हे बैल कत्तलीसाठी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (अ) (ड) (ई) (फ) (एच), तसेच महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ) (ब), ९ व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ११९ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ चे कलम १२५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव व पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, सहायक पोलिस फौजदार सावंत व कांबळे, महिला पोलिस हवालदार सावंत देसाई व पोलिस शिपाई पाटील यांनी केली.

ना खरेदीची पावती ना वैद्यकीय तपासणीदाेघांकडे बैल खरेदी केल्याची पावती व त्यांची वैद्यकीय तपासणी केलेली नसल्याचे आढळले, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे खाद्य व पाण्याची व्यवस्था न करता वेदना व यातना होतील अशा रीतीने दोरीने बांधून ठेवलेले हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस