शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू; वाशिष्ठी नदीच्या डोहात घडली घटना

By संदीप बांद्रे | Updated: April 25, 2025 19:24 IST

चिपळूण : तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, ...

चिपळूण : तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे, तर खडपोली गाव शोकमय झाले आहे. खडपोली रामवाडी येथील लता शशिकांत कदम (३५), लक्ष्मण शशिकांत कदम ( ८ ), रेणुका धोंडीराम शिंदे (४५)  तिघेही जन खडपोली रामवाडी येथील डोहात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी लक्ष्मण शशिकांत कदम हा पाण्यात खेळत होता. काही वेळाने तो पाण्यात बुडत असल्याचे त्याची आई लता शशिकांत कदम हिने पाहिले आणि त्याला वाचविण्यासाठी तिने नदीत उडी मारली. मात्र तीही बुडत होती.

ग्रामस्थांचे प्रयत्न असफल त्यामुळे माय लेकरांना वाचवण्यासाठी मुलाची आत्या रेणुका धोंडीराम शिंदे यांनी पाण्यात उडी मारली आणि तिघांचाही डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. या घटनेची माहिती अलोरे शिरगाव पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यावर दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविचेदन करून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरच्या घटनेने खडपोली रामवाडीत शोकामय झाली आहे. अधिक तपास अलोरे शिरगावचे पोलिस निरीक्षक भारत पाटील करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणriverनदीdrowningपाण्यात बुडणे