शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

रत्नागिरीतील वाटद धरणामध्ये तिघे बुडाले, एक मृत; कोल्हापूरचा तरुण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 11:39 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हे सर्वजण जेएसडब्ल्यू कंपनीतील कामगार ...

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हे सर्वजण जेएसडब्ल्यू कंपनीतील कामगार असल्याचे समजते. त्यातील एकजण बचावला असून, दुसऱ्याचा मृतदेह सापडला आहे. मूळचा कोल्हापूर येथील त्यांचा तिसरा सहकारी ओंकार जाधव (२३) मात्र सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता होता.मुसळधार पाऊस कोसळत असताना जेएसडब्ल्यू कंपनीतील विमिष नायर (३५, मूळ रा. गोवा, सध्या रा. वाटद खंडाळा), विक्रम नरेशचंद्र (३४, मूळ रा, उत्तरप्रदेश, सध्या वाटद खंडाळा) आणि ओंकार जाधव असे तिघेजण बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. २४ तासांहून अधिकवेळ सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बंधाऱ्यात मोठा पाणीसाठा झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात हे तिघेजण बुडाले.आरडाओरडा झाल्यास आसपासचे लोक तेथे गेले. यातील विमिष नायर याने स्वत:ला कसेबसे वाचवले. मात्र, विक्रम नरेशचंद्र स्वत:ला वाचवू शकला नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आसपासच असल्याने तो हाती लागला. मात्र, ओंकार जाधव बेपत्ता झाला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. मात्र, तो सापडला नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणDeathमृत्यूMissingबेपत्ता होणं