शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

सणासुदीत संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन मंदिर, एक घर फोडले

By अरुण आडिवरेकर | Updated: October 26, 2022 11:35 IST

वाघजाई मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडली,

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात एकाच रात्री तीन मंदिर व एक घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने सगंमेश्वर पोलिसांची झोप उडवली आहे.संगमेश्वर तालुक्यातील ३ मंदिरातील दानपेट्या फोडून नावडी परिसरातील एका घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. तर श्री वरदायनी देवीच्या गाभाऱ्यातील स्टीलची दानपेटी फोडून चोरट्यांनी दानपेटीतील रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरट्यानी सरंद गुरव वाडीतील वाघजाई मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटी फोडली, त्यानंतर माखजन धामापूर गुरववाडीतील श्री नवसरी ग्रामदेवीच्या मंदिरातील गाभाऱ्यातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली.संगमेश्वर तालुक्यातील ३ मंदिरातील दान पेट्यांवर डल्ला मारून चोरट्यांची पावले नावडी परिसराकडे वळली. नावडी येथील वैशाली संजय रहाटे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील ७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस