शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: पाच पिढ्या होतेय रानातील मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना, कोळथरे येथील महाजन कुटुंबीयांची परंपरा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:56 IST

श्रद्धा, निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम

दापोली : कोकणात गणेशोत्सव साजरा करण्याची प्रत्येकाची परंपरा वेगळी असते. काही जण इको फ्रेंडली गणपतीची प्रतिष्ठापना करतात. मात्र, दापोली तालुक्यातील कोळथरे गाव येथील महाजन कुटुंब रानात जाऊन तेथील माती आणून त्यापासून स्वत:च हाती गणपती तयार करुन त्याची पूजा करतात. या आगळ्यावेगळ्या उत्सवाची परंपरा गेल्या पाच पिढ्या हे कुटुंब जपत आहे.गणेशतीच्या आगमनच्या दिवशी महाजन कुटुंब प्रथम रानात जात. तेथे मातीची पूजा करून ती घरी आणली जाते. या मातीपासून हाताने मूर्ती साकारली जाते. ही मूर्ती साच्यातून न बनवता, हाताने आकार देऊन साकारली जाते. त्यानंतर या मुर्तीची प्रतिष्ठापना करुन पूजन केले जाते.महाजन कुटुंबातील ही परंपरा आजची पिढी तितक्याच भक्तिभावने जपत आहे. आधुनिकतेच्या लाटेतही ही शतकांपूर्वीची परंपरा या कुटुंबाने ही परंपरा जपली आहे. या कुटुंबाने प्लस्टर ऑफ पॅरिस किंवा अन्य कोणत्याही साधनांचा वापर न करता पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती तयार करुन पर्यावरणपूरक संदेशही दिला आहे. तसेच श्रद्धा, निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगमही पाहायला मिळत आहे.