शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

ताम्हाणे शाळेचा शेतकरी मित्र राज्यस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 8:17 PM

कोल्हापूर येथे पार पडलेल्या कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदर्शनात संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ताम्हानेच्या ह्यशेतकरी मित्रह्ण या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. ३५० प्रकल्पातून राज्यस्तरावर जाणारा हा ताम्हानेचा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.

ठळक मुद्देताम्हाणे शाळेचा शेतकरी मित्र राज्यस्तरावरविविधपयोगी उपकरण

देवरूख : कोल्हापूर येथे पार पडलेल्या कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदर्शनात संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ताम्हानेच्या ह्यशेतकरी मित्रह्ण या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. ३५० प्रकल्पातून राज्यस्तरावर जाणारा हा ताम्हानेचा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन स्वा. मा. ग. पाटील आदर्श विद्यानिकेतन, मिणचे हातकणंगले येथे पार पडले. या प्रदर्शनात रत्नागिरी जिल्ह्यातील ६४, कोल्हापूर जिल्ह्यातील २१०, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६ शाळांचे प्रकल्प सादर करण्यात आले होते.याच प्रदर्शनात ताम्हाने विद्यालयाचे ५ प्रकल्प मांडण्यात आले होते. त्यापैकी आफान अजमेर धामसकर या विद्यार्थ्याने विज्ञान शिक्षक बाबासाहेब खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या ह्यशेतकरी मित्रह्ण या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड करण्यात आली. पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय प्रदर्शनात हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.विविधपयोगी उपकरणप्रकल्पात मांडलेल्या लोखंडी दांड्यापासून विविधपयोगी उपकरणाचा उसाचा डोळा काढणे, बिया लागवड करणे, जमिनीतील दगड काढणे, काजू, रातांबे काढणे, उंच झाडावरील लहान फांद्या काढणे, पाला पाचोळा गोळा करणे, शेतातील माती सरळ करणे असे विविध उपयोग दाखविण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीRatnagiriरत्नागिरी