शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उतारावर ट्रकवरील नियंत्रण सुटले, महामार्गावर साखरेचा ट्रक उलटून चालक ठार; रत्नागिरीतील हातखंबा येथील दुर्घटना

By अरुण आडिवरेकर | Updated: January 30, 2023 17:46 IST

ट्रकच्या धडकेने एक बैल जागीच ठार

रत्नागिरी : साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील उतारावर नियंत्रण सुटल्याने ताे बाजूच्या माेकळ्या जागेत उलटून चालक ठार झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे दर्ग्याजवळील उतारावर साेमवारी (३० जानेवारी) सकाळी पावणेआठच्या दरम्यान झाला. या अपघातात ट्रकचालक फारुख इसाक जमादार (३८, रा. बागलकाेट, कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला, तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे.फारूख जमादार कर्नाटकातून ट्रक (केए २३, ए ६६९४) घेऊन जयगड बंदराकडे साखरेची पाेती घेऊन चालला होता. महामार्गावरील हातखंबा येथील उतारावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो बाजूच्या मोकळ्या जागेत उलटला. त्यामध्ये फारुख जमादार याचा मृत्यू झाला तर क्लीनर कमरान कलादगी (२४, रा. बागलकाेट, कर्नाटक) जखमी झाला आहे. या अपघातावेळी त्याठिकाणी दोन बैल चरत होते. या ट्रकच्या धडकेने त्यातील एक बैल जागीच ठार झाला.जखमीला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेने तात्काळ रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक अमर पाटील व डी. डी. घोसाळे, हेडकाॅन्स्टेबल सचिन सावंत, चेतन उतेकर, बाजीराव निरटे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी वाहतूक पूर्ववत केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यू