शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पंचायत समितीसाठी शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:53 IST

नव्या चेहऱ्यांना संधी

रत्नागिरी : रत्नागिरीपंचायत समितीसाठी उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी शिंदेसेनेची दुसरी ११ जणांची यादी रविवारी जाहीर केली. निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देत एकूण १६ उमेदवार जाहीर केले आहेत.मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पंचायत समितीसाठी पाचजणांची नावे जाहीर केली हाेती. यामध्ये विद्या विलास बोंबले (हातखंबा), नेहा प्रवीण गावणकर (देऊड), सुमेश सुरेश आंबेकर (केळ्ये), डॉ. पद्मजा संजय कांबळे (नाणीज), परेश रामकृष्ण सावंत (साखरतर) यांचा समावेश हाेता. त्यानंतर रविवारी अन्य ११ जणांचे नावे जाहीर करण्यात आली आहेत.शिंदेसेनेने पंचायत समितीच्या माजी सभापती अनुष्का अभय खेडेकर यांना वाटद गणातून उमेदवारी दिली आहे. मागील कालावधीत त्यांचे पती अभय खेडेकर हे पंचायत समिती सदस्य होते. अनुष्का खेडेकर यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर अन्य १५ उमेदवार हे नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

शिंदेसेनेचे दुसऱ्या यादीतील उमेदवारवाटद : अनुष्का अभय खेडेकर, करबुडे : प्रवीण धोंडू पांचाळ, नेवरे : पूर्वा सचिन दुर्गवळी, कोतवडे : स्वप्नील सदानंद मयेकर, झाडगाव (म्युन्सिपल बाहेर) : साक्षी परेश कुमठेकर, खेडशी : वैभव विठोबा पाटील, नाचणे : सचिन सुधाकर सुपल, कर्ला : कांचन कृष्णकांत नागवेकर, गोळप : अर्चना तुषार साळवी, पावस : नामदेव नारायण कोकरे, गावखडी : स्वाती संदेश शिंदे.

आई-वडिलांनंतर मुलगा रिंगणातखेडशी पंचायत समिती गणातून वैभव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैभव पाटील यांचे वडील विठोबा पाटील हे यापूर्वी पंचायत समिती सदस्य होते. त्यानंतर त्यांच्या मातोश्री वैभवी पाटील यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले हाेते.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena Announces Second List for Ratnagiri Panchayat Samiti

Web Summary : Uday Samant announced Shinde Sena's second list of 11 candidates for Ratnagiri Panchayat Samiti. New faces get a chance; Anushka Khedekar gets a second chance. Vaibhav Patil, son of ex-member Vithoba Patil, also gets ticket.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Ratnagiriरत्नागिरीpanchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूक 2026Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUday Samantउदय सामंत