शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दुय्यम निबंधक लाचप्रकरणी गजाआड

By admin | Updated: October 21, 2016 01:13 IST

मंडणगड येथील घटना : एजंटलाही अटक

मंडणगड/ चिपळूण : मंडणगड येथील तहसील कार्यालयाबाहेर एका मोकळ्या पटांगणात २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दुय्यम निबंधक चंद्रकांत तुकाराम आंबेकर आणि त्याचा एजंट नितीन मोरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. खरेदी खताची दस्तनोंदणी करण्यासाठी आंबेकर याने ही लाच मागितली होती. मंडणगडमध्ये एका कंपनीसाठी पुणे येथील एका प्रतिनिधीने जागा खरेदी केली. या खरेदीखताची दस्तनोंदणी करण्यासाठी लोकसेवक दुय्यम निबंधक श्रेणी-१चे चंद्रकांत तुकाराम आंबेकर (वय ५२) याने २० हजार रुपये लाच मागितली होती. ही रक्कम त्याने एजंट नितीन मोरे (रा. सोवेली, ता. मंडणगड) याला स्वीकारण्यास सांगितली. आंबेकर याच्या सांगण्यावरून मोरे याने २० हजार रुपये तक्रारदार यांच्या खासगी वाहनात स्वीकारली. त्यामुळे आंबेकर व त्याचा एजंट मोरे या दोघांना गुरुवारी(दि.२०) ४.०५ वाजता तहसील कार्यालय मंडणगड या इमारतीमधील दुय्यम निबंधक कार्यालय येथे रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत पोलिस उपअधीक्षक सतीश गुरव, पोलिस निरीक्षक सोनवणे, तळेकर, सहाय्यक पोलिस फौजदार गौतम कदम, पोलिस हवालदार संतोष कोळेकर, दिनेश हरजकर, संदीप ओगले, पोलिस नाईक नंदकिशोर भागवत, प्रवीण वीर, जयंती सावंत, योगेश हुंबरे यांचा सहभाग होता. (वार्ताहर)