शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

कोकणच्या मिनी महाबळेश्वरचा पारा @ ९.२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 6:16 PM

दापोलीत रविवारी अचानक जोरदार पाऊस पडला आणि त्यानंतर थंडीची लाट उसळली आहे.

शिवाजी गाेरे

दापोली : समुद्रापासून सुमारे अडीचशे फूट उंचीवर असलेले  दापाेली कोकणचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले दापोली सलग दुसऱ्या दिवशीही गारठली असून, पारा ९.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने ही माहिती दिली.दापोलीत रविवारी अचानक जोरदार पाऊस पडला आणि त्यानंतर थंडीची लाट उसळली आहे. दापोलीचा पारा घसरल्याने दापाेलीकरांना हुडहुडी भरली आहे. ग्रामीण भागाबराेबरच शहरी भागातही शेकाेट्या पेटू लागल्या आहेत. गेले काही दिवस दापोलीत आल्हाददायक थंडी पसरली होती. परंतु, अचानक गारठा सुरु झाल्याने दापाेलीकरांना हुडहुडी भरली आहे.हवामान विभागाने राज्यामध्ये गारपीट व जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यापूर्वीच दापोली तालुक्यामध्ये थंडीची लाट आल्याने गारठा चांगलाच वाढला आहे. पुढील काही दिवस दापोली तालुक्यात थंडीचा कडाका अजून वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीweatherहवामानdapoli-acदापोली