शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: खवले मांजराची खवले जप्त, मंडणगडात पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात; एकजण फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:19 IST

लाटवण- दापोली मार्गावरील घाटात ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री करण्यात आली कारवाई

रत्नागिरी : खवले मांजराच्या खवल्यांची विक्रीसाठी तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत खवले मांजराच्या खवल्यांसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंडणगड पोलिस स्थानकाच्या हद्दीतील लाटवण- दापोली मार्गावरील घाटात ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री करण्यात आली.खेडचे पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांनी मंडणगडचे वनपाल, खेड व मंडणगड पोलिसस्थानक यांचे संयुक्त पथक तयार करून ही कारवाई केली. लाटवण- दापोली मार्गावरील घाटात खवले मांजराच्या खवल्यांची विक्री होणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे घाटात सापळा रचण्यात आला. या घाटातून एका दुचाकीवरून तिघे संशयितरित्या जाताना पथकाने पाहिले. त्यांना थांबवून त्यांची झडती केली असता, त्यांच्याकडे असणाऱ्या एका पिशवीत खवले मांजराची ४.३७२ किलो वजनाची खवले सापडले.याचदरम्यान आणखी एक संशयित व्यक्ती चारचाकी वाहनासह तिथे आला होता. मात्र, पोलिसांना पाहून त्याने तिथून पलायन केले. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला.या कारवाईत तिघांवर वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२चे कलम २, ९, ३९ (२), ४८, ४९, व ५१ प्रमाणे मंडणगड पोलिसस्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत दुचाकी व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.एक जण फरारया गुन्ह्यामधील वन्यजीवी प्राण्याची (खवले मांजराची) हत्या/शिकार कोठे झाली आहे? तसेच अन्य फरार व्यक्तीला शोधण्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. फरार झालेली व्यक्ती खवले मांजर खरेदीसाठी आल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस