शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: शिमगोत्सवाचा आनंद लुटला, काही तासातच काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:18 IST

खेड : शिमगोत्सवासाठी गावी कोंडिवली रोहिदासवाडी येथे आलेल्या संतोष भागोजी कोंडविलकर (वय ४९) यांचे सोमवार, ९ मार्च रोजी पहाटे ...

खेड : शिमगोत्सवासाठी गावी कोंडिवली रोहिदासवाडी येथे आलेल्या संतोष भागोजी कोंडविलकर (वय ४९) यांचे सोमवार, ९ मार्च रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनामुळे कोंडिवली परिसरासह मुंबईतील नातेवाईक व मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून मुंबईमध्ये यशस्वी व्यवसाय करणारे संतोष कोंडविलकर हे शिमगोत्सवासाठी गावी आले होते. रविवार, ८ मार्च रोजी त्यांनी सहकुटुंब देवीच्या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. रोहिदासवाडी येथील विठ्ठल मंदिरात त्यांनी उत्साहात पालखी नाचवत शिमगोत्सवाचा आनंद लुटला. मात्र, या आनंदाच्या वातावरणातच दुसऱ्याच दिवशी पहाटे काळाने घाला घातला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.‘संतोष दादा’ या नावाने ते परिसरात परिचित होते. त्यांच्या साध्या, मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. मंगळवार, दि. १० मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Shimgotsav Joy Turns Tragic; Man Dies of Heart Attack

Web Summary : Santosh Kondvilkar, 49, died of a heart attack after celebrating Shimgotsav in his village. A Mumbai-based contractor, he participated enthusiastically in the festivities before his sudden demise, leaving behind grieving family and friends. His simple nature made him well liked.