शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

माळीणच्या धर्तीवर तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 05:37 IST

तिवरे धरण फुटून २२ लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत ९ कोटींपेक्षाही अधिक नुकसान झाले

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरणफुटीला शुक्रवारी एक महिना पूर्ण होत आहे. धरण फुटल्यामुळे ज्यांचे नुकसान झाले, त्यांच्यापर्यंत वस्तूंसह सर्व प्रकारची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ६ लाख रूपये देण्यात आली. त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, माळीणप्रमाणेच येथील पीडितांना घरे बांधूनदिली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

तिवरे धरण फुटून २२ लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत ९ कोटींपेक्षाही अधिक नुकसान झाले. माळीण पीडितांना ४00 ते ४१५ चौरस फुटांची घरे बांधून दिली आहेत. तशाच पद्धतीने धरणग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल. १३ घरे या दुर्घटनेत वाहून गेली. मात्र ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर घरांचे पोटभाग लक्षात घेऊन ४६ घरे नव्याने बांधली जाणार आहेत. आराखडा जलसंपदा खात्याला तसेच सिद्धीविनायक ट्रस्टला सादर केला जाणार आहे. हा आराखडा पाठवल्यानंतर ट्रस्टकडून पाच कोटी रूपये दिले जाणार आहेत. म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणPuneपुणे