शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’तर्फे रेडक्रॉस रक्तपेढीत रक्तदान शिबिर

By admin | Updated: July 3, 2014 00:36 IST

लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीदिनानिमित्त

रत्नागिरी : ‘लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज (बुधवारी) येथील ‘लोकमत’ परिवारातर्फे रेडक्रॉस संस्थेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शहरातील अनेक रक्तदात्यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.स्व. जवाहरलाल दर्डा यांचा २ जुलै हा जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी येथील लोकमतच्या कार्यालयात दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.त्यानिमित्त येथील रेडक्रॉसच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला राजकीय कार्यकर्त्यांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली. बहुतांश रक्तदात्यांनी पहिल्यांदाच रक्तदान केले. यावेळी ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर झिमण, महेश चव्हाण, गुरूप्रसाद चव्हाण, सिद्धेश धुळप, गिरीष बावधाने, प्रमोद नार्वेकर, समीर चांदोरकर तसेच क्रांती घवाळी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही रक्तदान केले. (प्रतिनिधी)