शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

Ratnagiri Vidhan Sabha Election Result 2024 Live :  रत्नागिरीमध्ये उदय सामंत, राजापूरमध्ये किरण सामंत आघाडीवर

By मनोज मुळ्ये | Updated: November 23, 2024 09:57 IST

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांनी पहिल्या तीन फेर्‍यांनंतर 6080 मतांची आघाडी घेतली ...

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांनी पहिल्या तीन फेर्‍यांनंतर 6080 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांचे बंधू किरण सामंत यांनी राजापूरमध्ये विद्यमान आमदार राजन साळवी यांच्याविरुद्ध 1023 मतांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान चिपळूणमध्ये प्रशांत यादव यांनी 228 मतांनी आघाडी घेतली आहे.राजापूर मतदारसंघपहिली फेरी - किरण सामंत - शिंदेसेना  - 3508राजन साळवी - ठाकरेसेना - 2677अविनाश लाड - अपक्ष - 1687पहिल्या फेरी अंती महाविकास आघाडीचे किरण सामंत - ८३१  मतानी आघाडीवर

गुहागर विधानसभा 3 री फेरी प्रमोद गांधी, मनसे  - 463भास्कर जाधव, महाविकास आघाडी  - 13462राजेश बेंडल, महायुती - 6852प्रमोद आंब्रे, रासप - 123संदीप फडकले, अपक्ष - 151मोहन पवार, अपक्ष - 99सुनील जाधव, अपक्ष - 200नोटा - 144एकूण - 21494

चिपळूण विधानसभा मतदार संघ5 वी फेरी प्रशांत यादव - 23630शेखर निकम - 21709अनघा कांगणे - 100प्रशांत यादव (2) - 237महेंद्र पवार - 53शेखर निकम (2) - 252नोटा = 410

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ6 वी फेरीउदय सामंत, शिंदे सेना - 4523बाळ माने, उद्धव सेना - 1579भारत पवार, बसपा - 30केस फणसोपकर, अपक्ष - 12कोमल तोडणकर, अपक्ष - 5ज्योतीप्रभा पाटील, अपक्ष- 13दीपक यादव, अपक्ष - 2पंकज तोडणकर, अपक्ष -24नोटा - 117

एकूण 6305एकूण मिळालेली मते:उदय सामंत - 25,065बाळ माने - 11,596

दापोली मतदारसंघ आघाडी उमेदवार -  योगेश कदम सहावी   फेरी -   20774संजय कदम उद्धव ठाकरे सेना - 16871योगेश कदम आघाडी  - 3903

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024rajapur-acराजापूरdapoli-acदापोलीguhagar-acगुहागरchiplun-acचिपळूणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024