शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

रत्नागिरी : त्या तरूणाचा गडनदीत मृतदेह सापडला, दोन दिवसांपूर्वी झाला होता बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 5:25 PM

संगमेश्वर तालुक्यातील मुचरी - मधलीवाडी येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी गडनदी पाण्याच्या पात्रात सापडला. रोहिदास राजाराम मोरे (वय ३३ वर्षे) असे त्याचे तरूणाचे नाव आहे.

ठळक मुद्देत्या तरूणाचा गडनदीत मृतदेह सापडलादोन दिवसांपूर्वी झाला होता बेपत्ता

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी - मधलीवाडी येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी गडनदी पाण्याच्या पात्रात सापडला. रोहिदास राजाराम मोरे (वय ३३ वर्षे) असे त्याचे तरूणाचे नाव आहे.रोहिदास हा १० रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने सर्वत्र शोधाशोध झाली. नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. तरीही रोहिदास न सापडल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती.दोन दिवस ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते. मंगळवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास रोहिदासचा मृतदेह गावातीलच गडनदी पात्रात सापडला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदीAccidentअपघात