शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर; जगबुडीची पाणीपातळी इशारा पातळीवर स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:21 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पाऊस आता सरींवर पडू लागला आहे. मात्र, दोन दिवस पावसाचा जोर असल्याने खेडमधील जगबुडी नदीची पातळी ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पाऊस आता सरींवर पडू लागला आहे. मात्र, दोन दिवस पावसाचा जोर असल्याने खेडमधील जगबुडी नदीची पातळी अजूनही इशारा पातळीवर आहे. गुरुवारी सकाळी येथील जिल्हा नियंत्रण कक्षात ६७.६३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७०५ मिलीमीटर पाऊस पडला आहे.जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढलेला होता. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा कमी झाला. सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस सरींवर पडत होता. दुपारनंतर मध्येच विश्रांती घेऊन पुन्हा जोरदार सरी येत होत्या. मधूनच सूर्यदर्शनही काही काळ झाले. पावसाचा जोर असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पात्र अजूनही इशारा पातळीपर्यंत आहे. सायंकाळी पावसाने बराच काळ विश्रांती घेतली होती. त्यानंतर रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसू लागली.सुरुवातीपासूनच पावसाचा जोर अधिक असल्याने जिल्ह्यातील विविध भागांत घरे, गोठे यांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी दरड कोसळणे, रस्ता खचणे आदी घटना वाढू लागल्या आहेत. रत्नागिरी - नागपूर महामार्गाचे काम अर्धवट असल्याने अनेक भागांत रस्त्यालगतची माती रस्त्यावर आल्याने चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी