शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

अंगारकीनिमित्त गणपतीपुळेत जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 3:56 PM

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पूर्व नियोजनाची बैठक गणपतीपुळे देवस्थानच्या हॉलमध्ये रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या अंगारकी चतुर्थीजवळ संबंध असणाऱ्या प्रत्येक शासकीय विभागाला या दिवशी सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला.

ठळक मुद्देअंगारकीनिमित्त गणपतीपुळेत जय्यत तयारीशासकीय विभागाला सतर्क राहण्याचा आदेश

गणपतीपुळे : अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पूर्व नियोजनाची बैठक गणपतीपुळे देवस्थानच्या हॉलमध्ये रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या अंगारकी चतुर्थीजवळ संबंध असणाऱ्या प्रत्येक शासकीय विभागाला या दिवशी सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला.यावेळी या बैठकीमध्ये एसटी महामंडळाचे उपस्थित अधिकाऱ्यांना नेहमीच्या एसटीच्या फेऱ्या या गणपतीपुळे एसटी स्थानकातूनच सोडण्यात येतात मात्र वस्तीसाठी आलेल्या गाड्या तसेच रात्री सोलापूर, हातकणंगले, मिरज, सांगली, सातारा, कऱ्हाड आदी घाटमाथ्यावर भाविकांना घेऊन येणाऱ्या गाड्या एसटी स्टॅण्ड परिसरात भाविकांना सोडल्यानंतर येथील हॉटेल कृष्णा सि. व्ह्यू यांच्या समोरील पार्किंगमध्ये पार्किंग करण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले.गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात होणारी भाविकांची गर्दी पाहता व सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे येणाऱ्या भाविकांना शारीरिक समस्या निर्माण झाल्यास उदा. ताप, सर्दी, प्रेशर, फिट येणे आदीसाठी मालगुंड प्राथमिक अरोग्य केंद्राची टिम १६ सप्टेंबरपासून मंदिर परिसरात कार्यरत राहणार आहे.महावितरण शाखा जाकादेवी, मालगुंड यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांना १६, १७ या दोन दिवसांत कोणत्याही परिस्थितीत विद्युतपुरवठा खंडीत न करता गर्दीच्या ठिकाणी चोख विजेची व्यवस्था ठेवण्यात यावी, तसेच लाईनमन अधिकारी यांनी या दिवसांत चांगली कामगिरी करावी, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Ganpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरRatnagiriरत्नागिरी