शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शीळ धरण-जॅकवेलपर्यंत पाइपलाइनचे काम पूर्ण, जॅकवेल कोसळल्यामुळे निर्माण झाला होता पाणीप्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:20 IST

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पाण्याची चाचणी घेण्यात येणार

रत्नागिरी : शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतची सुमारे साडेसहाशे मीटरची पाइपलाइन टाकण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. ते पाइप वाहून जाऊ नये यासाठी त्यावर काँक्रिट टाकून मजबूत केले आहे. येत्या दोन दिवसांत चाचणीही घेतली जाणार आहे. त्यामुळे लवकरच ६ फ्लोटिंग पंप बंद हाेणार आहे. २ वर्षे वीजपंपांच्या बिलाचा पडणारा भुर्दंड थांबणार.शहराला पाणी पुरवठा करणारी शीळ जॅकवेल कोसळल्यामुळे शहरातील पाणीप्रश्न निर्माण झाला होता. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून ६ फ्लोटिंग पंप बसविले आहेत. सुधारित पाणी योजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे साडेसहाशे मीटरच्या पाइपलाइनचा समावेश आहे; परंतु दोन महिने झाले तरी ही पाइपलाइन टाकण्याच्या दृष्टीने अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत.आता पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली तर शीळ नदीवरील फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. गेल्या वर्षी टाकलेले पाइप पावसामध्ये वाहून गेले. यामध्ये मोठे नुकसान झाले हाेते.शीळ धरणापासून ते नदीच्या पात्रातून खोदकाम करून ही पाइपलाइन जॅकवेलमध्ये सोडण्यात आली आहे. पावसाळ्यात पाइपलाइन वाहून जाण्याचा अनुभव पाठीशी असल्याने पावसापूर्वी पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्या वाहून जाऊ नयेत यासाठी त्यावर काँक्रिट टाकण्यात आले आहे.काम पूर्ण झाल्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये चाचणी घेऊन लवकरच नैसर्गिक उताराने जॅकवेलपर्यंत पाणी येणार आहे. यामुळे नदीतील ६ फ्लोटिंग पंप बंद होऊन वीज बिलाचा आर्थिक भार कमी होणार आहे.