लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरीत ब्राउन हेरॉईन जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई - Marathi News | Brown heroin seized in Ratnagiri, two arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत ब्राउन हेरॉईन जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

१७५ पुड्यांमध्ये ११ ग्रॅम साठा ...

Ratnagiri: खासगी शिकवणी शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गैरकृत्याचा व्हिडीओही केला - Marathi News | A teacher molested a minor girl in a private tutoring session in Khed taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खासगी शिकवणी शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गैरकृत्याचा व्हिडीओही केला

गावात प्रचंड संतापाची लाट उसळली ...

Ratnagiri: घरातली कामं सांगितल्याचा राग, सुनेने अन्नातून पिता-पुत्राला दिले विष; संगमेश्वर तालुक्यातील घटना - Marathi News | Daughter in law poisons father and son with food in anger over being told about household chores incident in Sangameshwar taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अन्नातून विषबाधा; पिता-पुत्र रुग्णालयात, सुनेला अटक, संगमेश्वर तालुक्यातील घटना

घटनास्थळी पाहणी करून पंचनामा ...

रत्नागिरीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Leopard killed in Matsyagandha Express collision in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या ठार

भीषण धडकेत बिबट्याचे शीर धडावेगळे झाले होते ...

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकेरी वाहतूक; पावसामुळे कामाला ब्रेक - Marathi News | One way traffic again at Parshuram Ghat on Mumbai Goa highway Work halted due to rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकेरी वाहतूक; पावसामुळे कामाला ब्रेक

माती घसरण्याच्या प्रकारामुळे घाटातील प्रवासाची वाहनचालकांच्या मनातील भिती कायम ...

Ratnagiri: फत्तेगडाच्या भिंतीचा भाग कोसळला, चार घरांचे नुकसान; पुनर्वसनाचे भीजत घोंगडे - Marathi News | Part of the wall of Harne Fattegad in Ratnagiri district collapses damaging 4 houses | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: फत्तेगडाच्या भिंतीचा भाग कोसळला, चार घरांचे नुकसान; पुनर्वसनाचे भीजत घोंगडे

प्रशासनाकडून एकूण २२ कुटुंबांना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश ...

विम्याचे पैसे मिळविण्यासाठी २५६ शेतकऱ्यांकडून शासनाची फसवणूक, रत्नागिरीतील धक्कादायक प्रकार  - Marathi News | 256 farmers cheated the government to get insurance money in Ratnagiri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विम्याचे पैसे मिळविण्यासाठी २५६ शेतकऱ्यांकडून शासनाची फसवणूक, रत्नागिरीतील धक्कादायक प्रकार 

काहींनी पिकासह शेतकरी नसलेल्या जागेचा काढला विमा ...

चिपळूणच्या पूररेषेने विकासकामांना घातलाय बांध; लाल, निळ्या पूररेषेत बांधकामे सुरूच - Marathi News | Chiplun flood line has put a damper on development work Construction continues within the red and blue flood lines | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणच्या पूररेषेने विकासकामांना घातलाय बांध; लाल, निळ्या पूररेषेत बांधकामे सुरूच

२०२१ च्या पुराचाही धडा घेतला नाही! ...

रत्नागिरीत ३० हजार कोटींचे प्रकल्प, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती; टेस्ला कोकणात यावी - Marathi News | Investment of Rs 30 thousand crores in Ratnagiri Industry Minister, Guardian Minister Uday Samant gave information | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत ३० हजार कोटींचे प्रकल्प, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती; टेस्ला कोकणात यावी

बारसू, नाणार येथे अन्य प्रकल्प आल्यास स्वागत करण्याची भूमिका तेथील लोकांनी घेतली आहे ...