लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिलासा! रत्नागिरी जिल्ह्यातील पाले येथील 'त्या' मृताचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह - Marathi News | The corona report of the deceased in Pale is negative Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिलासा! रत्नागिरी जिल्ह्यातील पाले येथील 'त्या' मृताचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

कोरोना संशयित वृद्धाचा मंगळवारी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता ...

चोरट्याने भर दिवसा दुकानाच्या गल्ल्यामधून लंपास केली रोकड, रत्नागिरीतील घटना; सीसीटीव्हीत कैद - Marathi News | The thief looted cash from the drawer of the shop in broad daylight, Incidents in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चोरट्याने भर दिवसा दुकानाच्या गल्ल्यामधून लंपास केली रोकड, रत्नागिरीतील घटना; सीसीटीव्हीत कैद

दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण ...

रात्रीची ड्यूटी आटोपून सकाळी घरी आले, अन् हृदयविकाराच्या धक्क्याने गेले; मंडणगडच्या पोलिसाचा मृत्यू - Marathi News | Police constable Sandeep Prakash Gujar died of cardiac arrest in Mandangad police station | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रात्रीची ड्यूटी आटोपून सकाळी घरी आले, अन् हृदयविकाराच्या धक्क्याने गेले; मंडणगडच्या पोलिसाचा मृत्यू

परत ड्यूटीवर जाणार होते. मात्र, त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा मुलगा त्यांना घेऊन डॉक्टरांकडे गेला. मात्र, रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. ...

लोटेतील थर्मोलॅब कंपनीतील ३२ कामगारांना अचानक कामावरून काढले - Marathi News | 32 workers of Thermolab company in Lotte were suddenly fired | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोटेतील थर्मोलॅब कंपनीतील ३२ कामगारांना अचानक कामावरून काढले

कंपनीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

रत्नागिरीतील मंडणगडात आढळलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क - Marathi News | Death of corona patient found in Mandangad in Ratnagiri, Health system on alert | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मंडणगडात आढळलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

मंडणगड : मोठ्या कालावधीनंतर जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पाल्ये गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा रुग्ण वयोवृद्ध असून, ... ...

गोव्यातील दोन नौका रत्नागिरीत पकडल्या, नौका मत्स्य विभागाच्या ताब्यात  - Marathi News | Two boats from Goa were caught in Ratnagiri, The boat is under the custody of Fisheries Department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गोव्यातील दोन नौका रत्नागिरीत पकडल्या, नौका मत्स्य विभागाच्या ताब्यात 

या दोन्ही नौकांवर तांडेलसह सुमारे ३० ते ३५ खलाशी होते. ...

ठाण्याचा समीर गायकवाड ठरला ‘महाराष्ट्र श्री’ चा मानकरी - Marathi News | Sameer Gaikwad of Thane became the winner of Maharashtra Shri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ठाण्याचा समीर गायकवाड ठरला ‘महाराष्ट्र श्री’ चा मानकरी

रत्नागिरी : उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिनानिमित्त आयोजित ७२ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या ... ...

गर्दीच्या हंगामात रत्नागिरीतील पर्यटनस्थळे बंद, पर्यटकांचा हिरमोड  - Marathi News | Tourist places in Ratnagiri closed during peak season, Tourists are upset | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गर्दीच्या हंगामात रत्नागिरीतील पर्यटनस्थळे बंद, पर्यटकांचा हिरमोड 

पर्यटनस्थळे सर्व वारी सुरू ठेवावीत, असे आदेश. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही ...

निवृत्त पोलिसाच्या कुटुंबावर बहिष्कार, रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Boycott on the family of a retired policeman, a shocking incident in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवृत्त पोलिसाच्या कुटुंबावर बहिष्कार, रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

लग्न, जलदान विधी आणि शोकसभेवरही वाडीतील ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला ...