कोतोली : कोलोली (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेच्या बाहेरून असणारी संरक्षण भिंत अनेक दिवसापासून कोसळली आहे. पण याकडे शालेय व्यवस्थापन कमिटीचे दुर्लक्ष होत आहे. ...
तालुक्यातील कुंभवडे येथे बेकायदा जमाव करून व बंदूक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुंभवडेतील सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी पाचजणांना अटक करण्यात आली. शुक्रवारी या पाचजणांची जामिनावर मुक्तता झाली. ...
नूल (ता. गडहिंग्लज) येथे लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमात डॉल्बी तसेच ट्रॅक्टरवर टेपरेकॉर्डर लावणेस बंदी घालण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या गावसभेत घेण्यात आला. ...
शासनाने सुरू केलेली जननी सुरक्षा योजना चांगली असली तरी त्याचा ताण सीपीआरमधील प्रसूती विभागावर पडत आहे. प्रत्येक तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांवर उपचार करण्यास चालढकल केली जात आहे. ...