फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अगदी देशापासून नगर परिषदेपर्यंत सर्वच ठिकाणी अर्थसंकल्प मांडले जातात. हे सर्व अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाचा विकास केंद्रस्थानी ठेवून तयार केलेले असतात. ...
शिक्षण विभागासाठी सन २०१४-१५ मध्ये बांधकाम विभागासाठी ३,३४,८०,००० इतकी सुधारित तरतूद करण्यात आली असून सन २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रकात १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद ...