गाझा संघर्ष संपवण्यासाठी मी सूचविलेल्या योजनेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ व त्या देशाचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे, असा खास उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ...
यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज कोसळणे आणि उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात किमान १,५२८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. ...
खेळामध्ये यशस्वी कारकीर्द घडवायची असेल, तर प्रत्येकाने सर्वांत आधी मनातला आवाज ओळखायला शिकावे आणि स्वतःला समजून घ्यावे, असा मार्मिक सल्ला व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी उदयोन्मुख खेळाडूंना दिला. ...
भारतीय किशोरवयीन मुलांमध्ये व्हिटॅमिन डी आणि झिंकची कमतरता सर्वाधिक आढळते, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो, ५ टक्के किशोरवयीन मुले उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. ...