""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे. ...
महाबळेश्वरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढून सावित्री नदीला पूर आला. ...
पावसामुळे सावित्री नदीवरील पूल वाहून गेला असून त्यामध्ये दोन बस व अनके वाहनेही वाहून गेली आहेत. ...
महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे जोरदार पडसाद बुधवारी राज्याच्या विधानसभेमध्ये उमटले. ...
आंबोली घाट रस्ता सुरू : एसटी वाहतूकही सुरळीत ...
मंडणगडात उच्चांकी पाऊस : अनेक भागांत पाणी, दरडी कोसळण्याच्या घटना; घरे, गोठे यांची पडझड ...
राजेंद्र गवई : वेगळ्या विदर्भाला ‘रिपब्लिकन’ही अनुकूल ...
विधानपरिषदेत चर्चा : अतिरिक्त कामामुळे डॉक्टर्स मानसिक तणावाखाली ...
प्रदीप पी. : महसूल आठवड्यात महिला सबलीकरणावर भर देण्यासह विविध उपक्रम ...
संगमेश्वर तालुका : धान्याचा पुरवठा न झाल्याचा फटका ...