खोची / आयुब मुल्ला : हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जिल्हा नेतृत्वाकडून हातकणंगले, शिरोळ तालुक्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा पाढाच वाचला गेला. त्यामुळे रविवारचा मेळावा हा जिल्हा नेतृत्वाला लक्षवेधी सूचना देणारा ठरला, तर कार्यकर ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक योजना अभिप्रायासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना व हरकती मागवण्याची शेवटची मुदत २१ जानेवारी २0१७ आहे. त्यामुळे सभासदांनी आपल्या हरकती १५ जानेवारीपर्यंत असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कॉसम ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सायकल प्रतिष्ठानचे संस्थापक भैरू नार्वेकर यांची अखिल भारतीय मावळा जवान संघटनेच्या दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा विभाग अध्यक्षपदी निवड झाली. ...
कोल्हापूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मनुष्यबळासाठी सुशिक्षित बेरोजगारांना स्थान द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवारी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे करण्यात आली. ...
भोगावती : राधानगरी येथे धरणस्थळावर बसविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची राधानगरीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर गावागावांतील आबालवृद्धांचा गर्दीचा महापूर लोटला होता. सर्वजण नतमस्तक होऊन महाराजांवर ...