पावसाने सुरूवातीपासूनच दिलासा देण्यास सुरूवात केली असून, पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक सरासरी ओलांडली आहे. यावर्षी संपूर्ण महिनाभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या एकाच महिन्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ३६७ सेंटीमीटर सरासरीने पाऊस अधिक ...
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या प्रभारी संचालकपदी डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार झालेली ही पहिलीच नियुक्ती आहे. ...
खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील ग्रामसेवकांनी संताप व्यक्त केला. चिपळुणातील ग्रामसेवकांनी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. ...
चिपळूण : चीन सरहद्दीवर अरुणाचल प्रदेश येथे लष्करी सेवा बजावताना हृदयविकाराने निधन झालेले जवान जयेंद्र राजाराम तांबडे (३४) यांना ताम्हणमळा येथे बुधवारी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पोलिसांकडून सलामी आणि प्रशासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या ...
कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीतर्फे प्रचार करताना एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांची गरळ ओकण्यात आली. मात्र, या निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील आमदार व उमेदवारीसाठी इच्छुकांनी गावागावात जाऊन प्रचार के ...
चिपळूण : भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशातील रोर्इंग जिल्ह्यात चीनच्या सीमेवर सेवा बजावत असताना तालुक्यातील ताह्मणमळा गवळवाडी येथील जवान जयेंद्र राजाराम तांबडे (वय ३४) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अरुणाचल प्रदेशातील उंच अशा ठिकाणी प्राणवायू कमी पड ...
गणपतीपुळे येथील समुद्रात सोमवारी साताऱ्यातील पर्यटकांची महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी अडकली. या गाडीला स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने पाण्याबाहेर काढण्यात यश आले. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे सापडलेल्या आज्जीला माहेर संस्थेमुळे तिचे घर १५ दिवसांत सापडले. आज्जीला सुखरूप पाहून तिच्या परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला. ...
लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवारातर्फे दि. २ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोकमत परिवारातील सदस्यांसमवेत नागरिकांनीही शिबिर ...
महाराष्ट्रात जिथे जिथे निवडणुका होतील तिथे तिथे जाऊन भाजपविरोधात प्रचार करून विरोधी उमेदवाराला सर्वतोपरी मदत करणार असल्याची माहिती कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली. त्यासाठी महाराष्ट्रभर संपर्क अभियान राबवण्यात येणार ...