माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जिल्हा शासकीय रूग्णालयातील रिक्त पदांमुळे रूग्णांचे होणारे हाल यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकून वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत आमदार राजन साळवी यांनी अधिवेशन काळात आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. ...
शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत रत्नागिरी जिल्ह्यासह तालुका, गावपातळीवर स्वच्छतेसाठी सर्वांनी कंबर कसली असतानाच मंडणगडवासीयांकडून या मोहिमेला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५,९५१ घरांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. ही घरे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात ...
एक धाव निसर्गासाठी’ नंतर आता ‘एक धाव आरोग्यासाठी’ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन ‘ब्लू ग्रीन एक्सॉटिका’ व ‘गोकी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २४ नोहेंबर रोजी तालुक्यात ...
रिफायनरीविरोधात शिवसेना सुरुवातीपासून आहे हे धादांत खोटे आहे. कारण, मुख्यमंत्री जानेवारी २०१६ पासून कोकणात पश्चिम किनारपट्टीवर रिफायनरीसाठी जागा देणार, असे केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री याना सांगत होते तेंव्हा कधी सेना नेत्यांनी त्यास विरोध केला नाही. ...
चिपळूण तालुक्यातील कामथे सुकाई देवी मंदिराच्या रस्त्यालगत तारेच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यूमुखी पडला. ही घटना शुक्रवारी पहाटे ५च्या सुमारास निदर्शनास आली. तालुक्यातील कामथे सुकाई देवी मंदिरालगतच्या रस्त्याच्या कडेला सुमारे ५ वर्षे वय असलेला बिबट ...
बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या एमआर या गोवर - रूबेला प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. बालकांचे रक्षण करणाऱ्या लसीकरण म ...
समुद्रात वाहून जाणाऱ्या कोयनेच्या अवजलाचा वापर कोकणाची भूमी सुजलाम सुफलाम करण्यासाठी केला जाणार आहे. कोयनेचे वाहून जाणारे पाणी कोकणातील तीन जिल्ह्यांना पुरविण्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, असा निर ...