दर्जेदार शिक्षणासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. ‘शाळा विकासनिधी’ या नावाखाली ही शुल्कवाढ करण्यात आली असून ...
शहरातील बाजारपेठेत जुना स्टॅण्ड परिसरात अलिशान चारचाकी गाडीतून येवून चौघांनी चिपळुणातील एका व्यापाऱ्याला दुकानातून बाहेर बोलवून भर रस्त्यात मारहाण करायला ...
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये ५७ गुन्हे दाखल असलेला निशांत उर्फ राहुल प्रवीण परमार (मूळ रा. उपळी, जि. बीड, सध्या दहिसर मुंबई) हा ठकसेन रत्नागिरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. ...
ज्या ज्या ठिकाणी प्रश्न प्रलंबित आहेत, ते पुर्णत्वाला जात नाहीत तो पर्यंत लांजा शहरातील जमिनीला हात लावू देणार नाही, अशी ठोस भूमिका लांजा-राजापुरचे आमदार राजन साळवी यांनी मांडली. ...
देवरूख शहरातील जिल्हा परिषद केंद्र्रशाळा नं. २ शाळेतील साहित्य ठेवलेल्या खोलीत शॉर्टसर्कीटमुळे बुधवारी अचानक आग लागली. आगीत लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. ...
हिंदू धर्माचे अधिष्ठान प्रभू श्रीराम आहेत. ते आमच्या अस्मितेचा, प्रतिष्ठेचा विषय आहेत. यासाठी अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर तातडीने उभारले जावे. कोणताही मार्ग अवलंबा मात्र पहिले मंदिर उभारा, असे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी येथे केले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्ग दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास भेट दिली. ...