गर्दीचा फायदा घेत जिल्ह्यातील एस. टी. बसस्थानक परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून प्रवाशांच्या बॅग, पर्स चोरुन त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरणारी ६ जणांची टोळी अखेर रत्नागिरी पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात सापडली. ...
रत्नागिरी शहरामध्ये राहणाऱ्या व घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानुसार ९ डिसेंबर २०१८ पासून जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ...
लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून रत्नागिरी एमआयडिसीने ग्रामपंचायतीना होणारा पाणी पुरवठा थांबविला आहे. ...
चिपळूण शहरातील बाजारपेठेत जुना स्टॅण्ड परिसरात अलिशान चारचाकी गाडीतून येवून चौघांनी चिपळुणातील एका व्यापाऱ्याला दुकानातून बाहेर बोलवून भर रस्त्यात मारहाण करायला सुरुवात केली. ...
रत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे ... ...
दर्जेदार शिक्षणासाठी देशभरात उभारण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. ‘शाळा विकासनिधी’ या नावाखाली ही शुल्कवाढ करण्यात आली असून ...
शहरातील बाजारपेठेत जुना स्टॅण्ड परिसरात अलिशान चारचाकी गाडीतून येवून चौघांनी चिपळुणातील एका व्यापाऱ्याला दुकानातून बाहेर बोलवून भर रस्त्यात मारहाण करायला ...