गणपती बाप्पाच्या दृष्टांत साक्षात्कारातून खोदाईद्वारे मिळालेल्या श्री गणरायाच्या मूर्तीचा उत्सव मोरगावच्या मयुरेश्वराप्रमाणेच देवरूखमधील जोशी कुटुंबियांच्या चौसोपीमध्ये सुमारे ३५८ वर्षे अव्याहतपणे साजरा केला जात आहे. हा उत्सव प्रतिपदा ते पंचमी असा सा ...
मुंबई- गोवा महामार्गावर पालीनजिक चरवेली बसस्थानकाजवळ शुक्रवारी आयशर टेम्पो व कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघे जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो चारचाकीवरून पलिकडे जाऊन उलटला. या मोटारीतील दांपत्य आश्चर्यकारकरित्या बचावले. ...
येत्या दोन दिवसात आपण पक्षांतर करणार असल्याची माहिती गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकीत शुक्रवारी दिली. यावेळी त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचेही सांगितले. त्यामुळे भास्कर जाधव यांचा शिवसेना पक्षप्रवेश जवळजव ...
यावर्षीचे शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रथमच राज्य क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद शशिकांत मयेकर यांची निवड करण्यात आले आहे. तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात महत्वाची भूमिका त्यां ...
भाजपच्या गळाला लागतील असे एक-दोनजण वगळता जिल्ह्यात बडे मासे आहेतच कुठे? भाजपमध्ये यायला अनेकजण इच्छुक आहेत. एवढेच काय तटकरेच भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, तटकरे कोण हे लवकरच कळेल, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागि ...
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगण आतूर झाला आहे. आठवडाभराची प्रतीक्षा असली तरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गतवर्षीपासून थर्माकोल, प्लास्टिक बंदी असली तरी त्याला पर्यायी सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून, विविध ...