अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून जबरदस्ती करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने बुधवारी ३ वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सलमान सादीक मुजावर (२४, साखरतर, ता. रत्नागिरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ...
खेर्डी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारीत झाला. ग्रामपंचायतीत बुधवारी झालेल्या विशेष सभेत १३ विरुद्ध २ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. १७ पैकी दोन सदस्य अनुपस्थित राहिले. अविश्वास ठरावाच्या बाजूने १३, तर २ सदस्यांनी विरोधी मतदान केले. ...
कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील मत्स्योत्पादन अन्य राज्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटले आहे. सागरातील पर्ससीन मासेमारीबाबत राज्यात असलेले अनेक निर्बंध हेच मत्स्योत्पादनाच्या मुळावर उठले असून, राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या कर्नाटक व गुज ...
राहुल पंडित यांनी रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर थेट नगराध्यक्षपदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आतापासूनच गहिरे रंग भरू लागले आहेत. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित आहे. ...
गेल्या २४ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या असून, पाचल येथे युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत रत्नागिरी, मिरजोळे, झाडगाव औद्योगिक क्षेत्र, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबाव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खासगी ग्राहकांना पाणी पु ...
रत्नागिरी शहरासहीत परिसरातील ९ गावांमध्ये आता पाणीबाणी निर्माण झाली आहे. शीळ धरणात अवघा सोळा टक्के साठा उरल्याने रत्नागिरी शहरात बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. ...
पाण्याच्या वादातून सासऱ्याने सुनेला शिविगाळ करीत थापटाने मारहाण केली तर सासूने सुनेला रबराच्या पाईपने जबर मारहाण केली. याप्रकरणी गौरी योगेश चव्हाण (३०, रा. नेवरे बाजारपेठ, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी आरोपी हरिश् ...
आठ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका तरूणाचा राजापूर तालुक्यातील पाचल येथील अर्जुना धरणात बुडून मृत्यू झाला. शशी लक्ष्मण खेडेकर (२४) असे त्याचे नाव असून, तो पाचलमधीलच रहिवासी होता. ...