सूर्यनमस्कार हे सर्वांगासन असून, दिवसाला ठराविक सूर्यनमस्कार घातल्यास प्रकृतीस्वास्थ उत्तम राहते. सूर्यनमस्काराचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी गोगटे जोगळेकर महाव ...
राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या धर्तीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश महसूल व कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिले आहेत. ...
घराशेजारी उभ्या असलेल्या ट्रकमधील मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना साडवली येथे बुधवारी मध्यरात्री घडली आहे. कोल्हापूर येथून ट्रान्सपोर्टचा माल भरून आलेला ट्रक साडवली येथे उभा केला होता. यातील तब्बल ८ लाख १४ हजार ३८७ रूपये किमतीचा माल चो ...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम वेगाने सुरू झाले आहे. राजापूर, दापोलीचे उपविभागीय अधिकारी तर रत्नागिरी, खेड, दापोली येथील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. निवडणुकांमुळे त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेला प्रारंभ झाला. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना प्रव ...
सार्वजनिक धान्य प्रणालीत पारदर्शकता यावी, बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा यासाठी शासनाच्या पुरवठा विभागाने शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना व भाजप यांची युती झाली आहे. मात्र आधीच्या युतीच्या जागावाटपात भाजपाकडे असलेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ यावेळी युतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. आधीच्या यूतीच्या धर् ...
खेड (रत्नागिरी) : प्लास्टिक बंदीच्या महत्वाकांक्षी निर्णयास मिळालेल्या प्रतिसादामुळे तब्बल ७० टक्के प्लास्टिक कमी झाले आहे. यापाठोपाठ आता राज्यातील ... ...