गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंद गडावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात अज्ञाताने चार ठिकाणी शुक्रवारी रात्री जेसीबीने चर काढले आहेत. याप्रकरणाने येथे खळबळ निर्माण झाली असून श्रीदेव करंजेश्वरी देवस्थानसह गोवळकोट ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान नगर परिषदे ...
दापोली तालुक्यातील आशापुरा मायनिंग कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या जनसुनावणीमध्ये उंबरशेत, रोवले येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनीला विरोध कायम ठेवला. या कंपनीमुळे आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी ही जनसुनावणीच ह ...
नेपाळ - काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅप गेम) अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर १७-०५ असा एक डाव बारा गुणांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील भारतीय संघात सहभागी रत्नकन्या ऐश्वर्या सावंत व अपेक्षा सुतार दोघ ...
आपल्या कुटुंबियांशी, जन्मभूमीशी व कर्मभूमीशी असलेले नातेसंबंध सोडून चिपळुणातील प्रसिद्ध सोन्या-चांदीचे व्यापारी व सुवर्ण मंदिरचे मालक विजय जवानमल ओसवाल यांची कन्या आरती सचिन ओसवाल या १ फेब्रुवारी २०२० रोजी सहकुटुंब सन्यासाश्रम स्वीकारणार आहेत. यानिमि ...
चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली येथील रेमंड उद्योग समूहाच्या जे.के.फाईल्स इंडिया लिमिटेड या कंपनीत दीर्घकाळ कार्यरत कंत्राटी कामगारांना इंजिनिअरिंग वर्कर्स असोसिएशन युनियनच्या प्रयत्नातून व्यवस्थापनाने २२ कंत्राटी कामगारांना कायम केले असून त्यांना ३ ड ...
राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रकल्प विरोधकांनी केलेल्या विविध आंदोलनांनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. या निर्ण ...