दापोली तालुक्यातील हर्णै नवानगर येथे पुन्हा एकदा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडल्याने डॉल्फिनच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा डॉल्फिन मासा मृत आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात तिसऱ्यांदा मृतावस्थेत ...
दिवसेंदिवस जिल्ह्यात येण्यासाठी चाकरमान्यांची झुंबड उडत आहे. त्यामुळे क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्हयात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या ७० हजारांच्या जवळपास पोहचली आहे. ...
जिल्हावासियांना शनिवारी दिवसभर दिलासा मिळाला असतानाच शनिवारी रात्री १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर रविवारी सायंकाळी आणखीन ६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५१ वर जाऊन पोहोचली आहे़ ...
लांजा तालुक्यातील वाटूळ - शिपोशी - दाभोळे रस्त्यावर शिपोशी येथे दीड वर्षीय बिबट्या मादीचा उपासमारीने बळी गेला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता उघडकीस आली आहे. ...
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात कोकणातील फळांचा राजा हापूस आंब्याची आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी केली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस्. टी.ची बस वाहतूक बंद करण्यात आली होती. शुक्रवारपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. ...
कोरोनाच्या भीतीने गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आजही आपले प्रयत्न सुरू आहेत. मुंबई ही खाली झालीच पाहिजे, या मताशी आजही आपण ठाम आहोत. आपण स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून चालत येणाऱ्या चाकरमान्यांना बससेवा देण्याची मागणी केली असल्याच ...