यावेळी चिरणीमार्गे कळंबस्तेहून काही वाहने सोडण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठी या रस्त्याच्या रूंदीकरणाचे कामही सुरू आहे. मात्र, तसे झाल्यास कळंबस्ते रेल्वे फाटकाजवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. ...
संदीप बडबे यांनी सांगितले की, केवळ पोट भरण्यासाठी कर्मकांड किंवा धार्मिक विधींचा आधार घेतला जातो. त्याऐवजी संविधानाची प्रत वाचून गृहप्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सकाळी दरवाजाबाहेर उभे राहून संविधानाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर दरवाजावर बांधण्यात आलेल ...
युती तुटल्याने जे घडलेय ते घडलेय. ते स्वीकारून पुढे जाण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष भिन्न विचारांचे असले तरी सध्या देशात राजकारण याच धर्तीवर चालले आहे. नवीन आघाड्या होत आहेत. देशभर हे सुरू आहे. ...
त्याचे वागणे तिरसट व भांडखोर असल्याने वाडीतील ग्रामस्थ त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांपासून चार पावले दूर राहत असत. गेले दोन दिवस तो वाडीतील ग्रामस्थांना उद्देशून शिविगाळ करत होता. मात्र त्याच्याकडे कोणी लक्ष दिला नाही. ...
बिबट्याची डरकाही त्यांना विहिरीच्या दिशेने ऐकू आली. आवाजाचा मागोवा घेत ते आणि शेजारील ग्रामस्थ विहिरीच्या दिशेने गेले. त्यांनी तत्काळ पाली येथील परिमंडल वन कार्यालय पाली येथे संपर्क साधला. ...
संगमेश्वर तालुक्यातील सदस्य व माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शिवसेना नेते व मंत्री रामदास कदम हेही खेड तालुक्याला अध्यक्षपद मिळावे, यासाठी प्रयत्न राहणार असल्या ...
शाब्दिक चकमक- काळकाई मंदिर येथे पोलिसांनी पाठलाग करून रॅली काढू नका, असे सांगितले. त्यानंतर माजी आमदार संजय कदम आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतरही संजय कदम यांनी रॅली सुरूच ठेवली होती. ...