रत्नागिरी येथील खालची आळी मित्रमंडळाच्या मार्गशीर्ष गणेशोत्सवाला ३० नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. मार्गशीर्ष गणेशोत्सव साजरा करणारे हे एकमेव सार्वजनिक मंडळ असल्याचे सांगितले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आय ...
कोकण हे जैवविविधतेने नटलेले आहे. येथील जैवविविधतेची नोंद करण्यासाठी फिरत असताना संगमेश्वर तालुक्यातील महिमान गडाच्या जंगलात देवरूखमधील प्रतीक मोरे व त्याचा मित्र शार्दुल केळकर या दोन निसर्गप्रेमी तरूणांना दुर्मीळ प्रजातीचे तमिळ येवमन हे फुलपाखरू दिसू ...
पावसाचा मुक्काम यावर्षी जास्त असल्याने ऑक्टोबरपर्यंत विकासकामे ठप्प होती. त्यातच सप्टेंबरमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली. आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्याने विकासकामे या आचारसंहितेत पुन्हा अडकली. ...
या लोखंडी अवजाराचा उपयोग प्लॅटफॉर्म म्हणून समुद्रात करत असावेत, असाही अंदाज या यंत्रणांकडून काढण्यात आला आहे. मात्र, यात कोणत्याही प्रकारचा संशय नसल्याचे व कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे दोन्ही सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले. ...
आज अखेर स्थलसेना, वायुसेना, 109 टी ए मराठा बटालियन, हरित सेना, सी आर पी एफ, पोलीस यांच्या भरती वेळी भरतीसाठी आलेल्या सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारून मुलांना भोजनाची सोय केली आहे. ...
चिपळूण : तालुक्यातील काही गावांमध्ये अंगणवाड्यांची स्थिती बिकट आहे. तर काही अंगणवाड्यांमध्ये गेले वर्षभर मुलेच नाहीत. काही अंगणवाड्यांमध्ये मुलांची ... ...
पश्चिम महाराष्ट्रासारख्या प्रशिक्षण अॅकॅडमी याठिकाणी निर्माण झाल्यास कोकणातील उमेदवारांची संख्या नक्की वाढेल, असा विश्वास गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राचे प्रमुख मेजर जनरल विजयकुमार पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ...
त्यांच्याकडून ३ हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, १ पल्सर मोटारसायकल, १ अपाची मोटारसायकल, १ बजाज कंपनीची सीटी १०० मोटारसायकल, २ सायकल तसेच २ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...