शहराच्या आठवडा बाजार येथे असलेल्या नॅशनल मोबाईल या दुकानाचे मालक मनोहर ढेकणे रात्री ९ वाजल्यानंतर आपले दुकान बंद करून बंदर रोड येथे असलेल्या आपल्या घराकडे जात होते. ...
कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर तालुक्यातील महत्वपूर्ण अशा राजापूर रोड रेल्वेस्थानकात जनशताब्दीसह मंगला एक्स्प्रेस आणि अन्य गाड्यांना थांबे मिळावेत. तसेच या स्थानकातील आरक्षणाचा कोटा वाढवावा, यासाठी राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत व त्यांचे स्वीय सहाय ...
प्रहार अपंग क्रांती संस्था व रत्नागिरी जिल्हा अपंग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि़ २४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो अपंग बांधव न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत़. ...
रत्नसिंधू योजनेअंतर्गत अथवा जिल्हा नियोजनमधून निधी घेऊन मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महराजांचा नवीन तेजस्वी पुतळा उभारण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला असून, शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांनी हा संकल्प केला आहे. ...
राजापूर तालुक्याच्या विकासाठी आणि बेरोजगार तरूणांच्य हाताला काम मिळावे यासाठी तालुक्यातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी व आयलॉग पोर्ट प्रकल्पाचे जोरदार समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समर्थकांना धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता सु ...
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पावस नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटअंतर्गत जवळील पूर्णगड किल्ल्याला भेट दिली. विद्यार्थ्यांनी पूर्णगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मा ...
भक्ष्याचा पाठलाग करताना चुकुन विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना राजापूर तालुक्यातील कोंड्ये बेंद्रेवाडी येथे मंगळवारी घडली. ...
राज्यात असणा-या देवस्थान समितीच्या जमिनीचे हस्तांतरण सुलभरित्या व्हावे, यासाठी महिन्याभरात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केली. ...
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव येथील राजेंद्र माने इंजिनीरिंग महाविद्यालयातील टीम एमएच ०८ रेसिंगने यावर्षी देखील फॉर्म्युला भारत २०२० या कोइमतूर तामिळनाडू येथे पार पडलेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली आहे. एमएच ०८ रेसिंग टीम ही कोकणातील एक ...