संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील ६१ वर्षीय वृद्धाचा मंगळवारी उपचारादरम्याने मृत्यू झाला. त्या व्यक्तीवर देवरुख कोल्हेवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
आत्तापर्यंतची रूग्णसंख्या आता १७५ झाली आहे. मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबईकरांचाच समावेश आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत तब्बल ७४ हजार नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत ६७ रूग ...
तान्हुल्याचे बारसे करतात हे साऱ्यांनाच माहित आहे. किंबहुना पशुपक्ष्यांना एखादे नाव ठेवून त्यांचेही बारसे करतात. मात्र, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी चक्क झाडांचेच बारसे केले आहे. तालुक्यातील वाटद - कवठेवाडी शाळेत झाडांचे बारसे ही अनोखी स्पर्धा आयोजित ...
जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी कोरोनाबाधितांचा आकडा १६१ वर पोहोचला असतानाच मंगळवारी सकाळी १० वाजता कोरोनाबाधित पाचव्या रुग्णाचा मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील प्रौढाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील क ...
दापोली तालुक्यातील हर्णै नवानगर येथे पुन्हा एकदा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडल्याने डॉल्फिनच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा डॉल्फिन मासा मृत आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात तिसऱ्यांदा मृतावस्थेत ...
दापोली तालुक्यातील हर्णै नवानगर येथे पुन्हा एकदा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत सापडल्याने डॉल्फिनच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा डॉल्फिन मासा मृत आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तालुक्यात तिसऱ्यांदा मृतावस्थेत ...
दिवसेंदिवस जिल्ह्यात येण्यासाठी चाकरमान्यांची झुंबड उडत आहे. त्यामुळे क्वारंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्हयात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या ७० हजारांच्या जवळपास पोहचली आहे. ...
जिल्हावासियांना शनिवारी दिवसभर दिलासा मिळाला असतानाच शनिवारी रात्री १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर रविवारी सायंकाळी आणखीन ६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५१ वर जाऊन पोहोचली आहे़ ...
लांजा तालुक्यातील वाटूळ - शिपोशी - दाभोळे रस्त्यावर शिपोशी येथे दीड वर्षीय बिबट्या मादीचा उपासमारीने बळी गेला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता उघडकीस आली आहे. ...