शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

चिपळूण बसस्थानकाचा आता हायटेक सांगडाच शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 3:08 PM

गेल्या काही महिन्यांपासून येथील हायटेक बसस्थानकाचे बांधकाम रखडले आहे. या कामाला अद्याप गती आलेली नाही. याविषयी एस. टी. महामंडळाकडूनही डोळेझाक केली जात आहे. अर्धवट स्थितीतील या बांधकामाच्या ठिकाणी आता झाडेझुडपे उगवू लागली आहेत.

ठळक मुद्देचिपळूण बसस्थानकाचा आता हायटेक सांगडाच शिल्लकएस. टी. महामंडळाकडून डोळेझाक

चिपळूण : गेल्या काही महिन्यांपासून येथील हायटेक बसस्थानकाचे बांधकाम रखडले आहे. या कामाला अद्याप गती आलेली नाही. याविषयी एस. टी. महामंडळाकडूनही डोळेझाक केली जात आहे. अर्धवट स्थितीतील या बांधकामाच्या ठिकाणी आता झाडेझुडपे उगवू लागली आहेत.येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जुन्या इमारतीच्या जागी सोयी - सुविधांनी युक्त व बंदिस्त स्वरूपाचे हायटेक बसस्थानक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. दोन वर्षांपासून या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून, अर्ध्यावरच रखडले आहे. सुरुवातीपासूनच बसस्थानकाच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत. अनेक महिने होऊनही या इमारतीचा पायाही पूर्णत्त्वास गेलेला नाही.कोट्यवधी रुपये खर्च करुन हे बसस्थानक उभे केले जात असताना याकडे खुद्द एस. टी. महामंडळानेच डोळेझाक केली आहे. सध्याच्या अपुऱ्या जागेत अवाढव्य बसस्थानकाचा कारभार चालवणे अशक्य झाले आहे. बऱ्याचदा अधिकारीही आपल्या मर्जीप्रमाणे आढावा बैठकीत कारणे सांगून वेळ मारून नेत आहेत.लॉकडाऊनच्या कालावधीत काही दिवस बसस्थानकाचे बांधकाम ठेकेदाराने सुरु केले होते. मात्र, त्यानंतर बंद केलेले हे बांधकाम अद्याप सुरु झालेले नाही. त्यामुळे या बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी साहित्याने गंज पकडला आहे. तसेच पिलर उभा करण्यासाठी खोदाई केलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून त्याला तलावाचे स्वरूप आले आहे.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी