शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गणपतीपुळेत ‘एक गाव एक गणपती’; ‘श्रीं’च्या गाभाऱ्यात ग्रामस्थांना प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 2:12 PM

गणेश चतुर्थीला परिसरातील ग्रामस्थांना स्पर्श दर्शन दिले जाते

संजय रामाणीगणपतीपुळे (जि. रत्नागिरी) : श्रीक्षेत्र गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) गावात घराेघरी गणेशाची मूर्ती न आणण्याची प्रथा आहे. भाद्रपदी गणेशाेत्सवाला ‘श्रीं’च्या चरणाला स्पर्श करून ग्रामस्थ त्याची मनाेभावे पूजा करतात. गेली अनेक वर्षे ही प्रथा सुरू असून, आजही ‘एक गाव एक गणपती’ ही प्रथा जपली जात आहे.गणपतीपुळे तीर्थक्षेत्रामध्ये गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे, निवेंडी, भगवतीनगर, भंडारपुळे, वरवडे आधी ठिकाणी घरोघरी गणपतीची मूर्ती आणण्याची प्रथा नाही. या ठिकाणी असणाऱ्या स्वयंभू ‘श्रीं’च्या मंदिरात गणेश चतुर्थी दिवशी पहाटे उठून सर्व ग्रामस्थ साध्या धूत वस्त्रामध्ये दर्शन घेतात. तेथील फुलार व तीर्थ घरी नेऊन त्याची विधिवत पूजा केली जाते. गावात ‘एक गाव, एक गणपती’ अशी प्रथा जपली जात असल्याने सायंकाळी गणपतीपुळेतील ‘श्रीं’च्या पालखी मिरवणुकीला परिसरातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

ग्रामस्थांना स्पर्श दर्शनइतरवेळी गणपतीपुळेतील ‘श्रीं’च्या गाभाऱ्यात ग्रामस्थांना प्रवेश नसताे. मात्र, ‘एक गाव एक गणपती’ प्रथेमुळे गणेश चतुर्थीला परिसरातील ग्रामस्थांना स्पर्श दर्शन दिले जाते. त्यासाठी पहाटे ५ वाजता स्पर्श दर्शन सुरू हाेणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत स्पर्श दर्शनाचा याेग साधता येणार आहे. त्यानंतर आरती झाल्यावर स्पर्श दर्शन बंद केले जाते.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरीGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिर