शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पहिलं बक्षीस गुवाहाटी, दुसरं सूरत अन् तिसरं...; मनसेचा दांडिया स्पर्धेचा 'मार्मिक' बॅनर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 11:40 IST

खेडमध्ये नवरात्रीत मनसेकडून रास दांडीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी मोजक्याच आमदारांना घेऊन सूरत गाठले होते. त्यानंतर गुवाहाटीला आणि शेवटी गोवा असा मुक्काम राज्यातील बंडखोर आमदारांनी केला. गोव्यावरुन महाराष्ट्रात येत भाजपासोबत या सर्व बंडखोर आमदारांनी सत्ता स्थापन केली. अत्यंत गुप्तपणे ही मोहिम राबवण्यात आली. 

राज्यात घडलेल्या राजकीय घटनेचा संदर्भ घेत मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आगामी नवरात्रौत्सवमध्ये रास दांडीया स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या रास दांडीया स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या व्यक्तीस गुवाहाटीत २ दिवस,३ दिवास राहण्याची संधी मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्याला सूरत येथे २ रात्र,३ दिवस, तृतीय क्रमांक पटकवणाऱ्यास गोव्यात २ रात्र,३ दिवस राहण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत इतर ५० खोके बक्षिसे देण्यात येणार आहे. 

सदर स्पर्धेबाबत बोलताना वैभव खेडेकर म्हणाले की, यंदाही खेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबाभवानी मातेची प्रतिस्थापना होणार आहे. यावेळी दरवर्षीप्रमाणे  मनसेने नवरात्रीत दहा दिवास रास दांडीया स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावर्षी या स्पर्धेत अभिनव बक्षिसे ठेवण्याचा मानस माझ्या कार्यकर्त्यानं व्यक्त केला. त्यामुळे विजयी होणाऱ्यांना आम्ही गुवाहाटी, सुरत आणि गोव्यात राहण्याची संधी मिळणार असल्याचं वैभव खेडेकरांनी सांगितलं. मनसेच्या या रास दांडीय स्पर्धेची चर्चा मात्र आता राज्यभर रंगली आहे. 

टॅग्स :MNSमनसेRatnagiriरत्नागिरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार